⚡ ब्रेकिंग News

एका विस्थापित शाळेच्या जाचाला कंटाळून, मानसिक दबावाखाली स्कूल व्हॅन ड्रायव्हरचा आत्महत्येचा प्रयत्न..

 


 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ): नवीन नासिक, महाराणा प्रताप चौक येथील किशोर गोपीचंद दोंदे (वय४४) शाळेच्या वेळे मध्ये सारखे सारखे बदल करण्याचे कामं शाळेचे मॅनेजमेंट करीत आहे.याचा परिणाम शालेय वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व  व्हेन चालकांवर होत आहे.तसेच विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.याच त्रासाला कंटाळून स्कूल व्हॅन  चालक  किशोर दोंदे यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी मानसिक तणावाखाली,आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब घरातील व्यक्तींना माहिती पडतात त्यांनी तात्काळ त्यांना लेखा नगर येथील लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले, परंतु त्यांचे इतर स्कूल व्हॅन चालक सहकारी यांनी. शाळेकडून स्कूल व्हॅन चालकांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध म्हणून, दिनांक 2 जानेवारी व 3 जानेवारी  रोजी शाळा मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारचा विचार करत नसून वाहन चालकांना वेठीस धरत आहे त्यामुळे या निषेधार्थ ग्लोबल व्हिजन स्कूल वरील सर्व वाहन चालकांनी दोन दिवस आपल्या स्कूलबस व  व्हेन बंद ठेवण्याचं आव्हान केल आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...