⚡ ब्रेकिंग News

मुंबई महामार्गावर, नाशिक येथे भीषण अपघात



 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ): मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, मुंबईकडून वनी कडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या ईरटीका कार क्र.MH43-BU-5857 ला नाशिक येथे लोकमत रॅम च्या समोर, अचानक फुल स्पीड मध्ये गाडी येत असताना टायर फुटल्याने भीषण अपघात घडून गाडीने तीन ते चार पलट्या मारल्या, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून, फक्त एक व्यक्ती नामे, अजितरूप नवर यास किरकोळ दुखापत झालेली आहे. या गाडीतून चार प्रवासी प्रवास करत होते. परंतु इतर तिघांना सुदैवाने जास्त दुखापत झाली नाही. सदर घटनेची माहिती अंबड पोलिसात मिळताच, अंबड पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस शिपाई अशोक उगले, पोलीस शिपाई तुषार मते, पोलीस शिपाई किशोर गाढवे, यांनी घटनास्थळी धाव घेतली, व अपघात ग्रस्त व्यक्तीस, इस्पितळात पोहोचवण्याची व्यवस्था केली. हा अपघात गाडीचे टायर फुटल्यामुळे झाले असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...