⚡ ब्रेकिंग News

महाराष्ट्र तैलिक महासभा, नाशिक शहर उपाध्यक्षपदी अर्जुन वेताळ यांची नियुक्ती

 

  •  मुख्यसंपादक ( जनार्दन गायकवाड ) : आज रोटरी क्लब हाँल नाशिक येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पदाधिकारी बैठक प्रसंगी खालील नियुक्त्या करण्यात आल्या. नाशिक शहर उपाध्यक्ष पदी अर्जुन वेताळ,यांची  तसेच नाशिक शहर उपाध्यक्ष,राहुल गणोरे, सिडको नविन नाशिक विभाग अध्यक्ष,नितिन पवार, नाशिक महानगर सचिव रघुनाथ चौधरी, महानगर सहसचिव पुंडलिक चौधरी.सिडको नविन नाशिक महिला अध्यक्ष सौ. भारती चौधरी. यांची नियुक्ति करण्यात आली.

त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष मा. खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष गजानन शेलार, नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक काका व्यवहारे, नाशिक महानगर अध्यक्ष सागर कर्पे यांच्या उपस्थितित नियुक्त्या करण्यात आल्या.त्याप्रसंगी नगर जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील समाज बांधव व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...