⚡ ब्रेकिंग News

संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथी निमित्त जाहीर आवाहन


 *मुख्य संपादक जनार्दन गायकवाड )*:                            *नवीन नासिक:- संताजी जगनाडे महाराज ८ डिसेंबर जयंती व पुण्यतिथि २१ डिसेंबर रोजी.असते. या दोन्हीही कार्यक्रमांचे एकत्रित रित्या औचित्य साधून त्या निमित्ताने पालखी रथोत्सव मिरवणुक, विद्यार्थी गुणगौरव, पत्रकारांचा सन्मान सोहळा रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने समारंभ* 

 *दिनांक ०७/०१/२०२३ रोजी*

*श्री संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथि निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगिणी महिला मंडळ नविन नाशिक आयोजित संताजी महाराज प्रतिमा पालखी व रथोत्सव मिरवणुक सोहळा, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व पत्रकारांचा गौरव समारोह कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व नविन नाशिक मधील तेली समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. बी. जी. दादा. चौधरी, अध्यक्ष श्री शिवाजीराव चौधरी, उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव वसंतराव चौधरी, सहसचिव अर्जुन वेताळ, खजिनदार नामदेवराव चौधरी, सह खजिनदार दिगंबर नेरकर यांनी समस्त नवीन नाशिक तेली समाज, तसेच पत्रकार बांधवांना आवाहन केले आहे.*

 *पालखी व रथोत्सव मिरवणुकीची वेळ दुपारी 3:00 वाजता पवननगर स्टेडियम पासुन, पवननगर,रायगड चौक, सावतानगर, दिव्या ॲडलॅब थिअटर, मोरे हाँस्पिटल मार्गे माऊली लाँन्स कामटवाडे येथे सायंकाळी ६:००वा. समारोप. व पुढील कार्यक्रम ७ ते १० राहील.*

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...