⚡ ब्रेकिंग News

सिन्नर शहरातून बालकाचे अपहरण


 मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड) :सिन्नर, जिल्हा नाशिक - सिन्नर शहर येथून, चिराग तुषार कलंत्री (वय वर्ष 10) राहणार, काळे वाडा सिन्नर पोस्ट ऑफिस जवळ,यास संध्याकाळी ५:३० च्या सुमारास घरासमोर खेळत असताना. अज्ञात वाहनातून, अज्ञात संशयत्यांनी पळवून नेलेले आहे. सदर बाब लक्षात येताच. त्याच्या पालकांनी चिराग चा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु, संपूर्ण परिसरातील कुठेही आढळून आला नसल्यामुळे, त्यांनी सिन्नर पोलिसांशी संपर्क करून, आपल्या पाल्याचे अपहरण झाल्याची माहिती कळविली आहे. पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत. तरीही परिसरातील, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस काहीही माहिती असेल तर कृपया, जवळील पोलीस ठाण्यास कळवावे ही पालकांकडून विनंती करण्यात आलेली आहे
.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...