⚡ ब्रेकिंग News

भ्रष्टांबरोबर, योग्य अधिकाऱ्याची बदली का?


 मुख्य संपादक जनार्दन गायकवाड -

 नवीन नाशिक अंबड  पोलीस स्टेशन मध्ये 18 महिने नियुक्ती, ती पण बॅक सीटवर, आणि 18 दिवस अधिकार देऊन, भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत बदली, हे कुठेतरी नागरिकांना बोचत आहे. अंबड पोलीस स्टेशन मधून, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांची बदली, का झाली? हा नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे. ना कोणत्याही भ्रष्टाचाराचा आरोप, ना हप्ते खोरी, सरळपणे कायदा सुव्यवस्था राखणारे अधिकारी. यांच्यावर कोणत्या राजकीय दबावामुळे तर अन्याय झाला नसेल ना? असा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला आहे

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...