⚡ ब्रेकिंग News

जाहीर रास्ता रोको आंदोलन


 नाशिक-  कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी

तसेच कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व  अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ 

व भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने


 शुक्रवार दि. १० मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता  मुंबई -आग्रा  राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुली येथे माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे,

दिलीप खैरे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आणि रवींद्र पगार,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हा यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...