⚡ ब्रेकिंग News

मुंबई आग्रा महामार्गावर नाशीक येथे ब्रेझा कारला अपघात...




 नाशिक प्रतिनिधी:  स्वप्निल गायकवाड

नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी ब्रेझ्झा वाहन क्रमांक GJ -05-JP -7926 हिला भरधाव ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे,

सिडको स्टेट बँक चौक येथे, गाडी पलटी होऊन अपघात झाला आहे. वाहना मध्ये एकूण चार प्रवासी होते. वाहन चालक नाव - विनोद बाईसा व इतर प्रवासी, संकेत प्रकाश, बाईसा, परिन शहा, विकी शहा.

हे चौघे गुजरातचे रहिवाशी असून हे त्यांच्या खाजगी कामासाठी नाशिक येथे आले होते. 

 सुदैवाने गाडी मधील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...