कळवण तालुका प्रतिनिधी : भगवान खरे
कनाशी येथे अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीचा शिकवण देणारे विश्ववंदिनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2567 व्या जयंती सर्वप्रथम बुद्ध वंदना घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी सभापती. विजय शिरसाट, मुन्ना राजभोज, मनोज बस्ते, सुनील पवार, गंगाधर पालवी, राकेश गोविंद, तेजस बस्ते, के.के. गांगुर्डे, गोरख गांगुर्डे, यांच्यासह अनेक मान्यवरां नी भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण केले.
यावेळी युवा सम्राट ग्रुप यांच्याकडून खीर दान वाटप करण्यात आली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहन पवार, सुजल पवार, राहुल पवार, सिद्धार्थ गांगुर्डे, समेक बच्छाव,पंकज गरुड, निरंजन पवार, प्रशांत गांगुर्डे, दर्शन गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, निलेश सोनवणे, संतोष गांगुर्डे, प्रथमेश बच्छाव, दर्शन मोरे,दीपक गांगुर्डे, नितीन पवार, कुणाल पवार,
युवा सम्राट ग्रुप कनाशी व सर्व बौद्ध बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.


Post a Comment