आपण यांना ओळखता का?

 




अज्ञात मयत,

 नाशिक - दि. 30 नोव्हेंबर 2023 , सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुंबई आग्रा हायवे सर्विस रोड लगत हॉटेल सूर्या सुप्रिया च्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत, एका अज्ञात व्यक्तीस जबर मार लागून जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. तरीही  सदर फोटोतील व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास अंबड  पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...