नाशिक प्रतिनिधी--
भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने आज अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बिडकर साहेबांना निवेदन देण्यात आले
भारताचे उपराष्ट्रपतीना तुनमुल काँग्रेसचे खासदार कल्याण मुखर्जी व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या दिव्यांगावर त्यांची टिंगल टवाळणी केली व आम्हा दिव्यांग बांधवांचे अपमान केला हातवारे करत होते स्वतःला शहाणी समजणारे राहुल गांधी त्याची व्हिडिओ काढत होते त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले.
जेव्हा कधी राहुल गांधी महाराष्ट्र मध्ये येतील तेव्हा त्यांना दिव्यांग आघाडीतर्फे काळे झेंडे दाखवण्यात येतील असा इशाराही यावेळी देण्यात आला .
यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे मंडळ अध्यक्ष रवी पाटील नगरसेविका व महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री छाया ताई देवांगओबीसी मोर्चाचे शहर सरचिटणीस शिवाजी नाना बरके मंडल सरचिटणीस डी बी राजपूत मंडल उपध्यक्ष उत्तम पिंटू काळे राहुल गणोरे दिलीप देवांग दिव्यांग आघाडीचे मंडलाध्यक्ष सुरज वाजे सह पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment