⚡ ब्रेकिंग News

संशयास्पद ; गळफास अवस्थेत मिळून आलाय, गॅस सिलेंडरच्या गाडीला चालकाचा मृतदेह!

 सटाणा प्रतिनिधी: उत्तम रौंदळ 

बागलाण  तालुक्यातील गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाला गळफास अवस्थेत मिळून आलाय मृतदेह 

बागलाण तालुक्यातील गॅस एजन्सीवर कार्यरत असणारे भरत चांभारू सोनवणे वय वर्ष 42 राहणार तळवाडे दिगर यांचा दिनांक 20 जुलै रोजी किकवारी येथे गॅस वितरण करणाऱ्या वाहनालाच गळफास अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
 घटने मागील  सत्य अजून समोर आले नसून.
गॅस वितरण वाहनाला लटकलेला मृत्यू देह बघून परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पार्थिव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
 या घटने मागचे कारण हे अजून गुड असून
 पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील सा यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...