मुख्य संपादक जनार्दन गायकवाड - नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, गेल्या बरेच दिवसांपासून देशी विदेशी, दारू विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी अंबड पोलिसांना येत होत्या. त्याच अनुषंगाने आज नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, खुटवड नगर, तसेच चुंचाळे घरकुल शिवारात, आज अंबड पोलीस स्टेशन पथकाने छापेमारी करून, अवैद्य रित्या विनापरवाना घरातून देशी विदेशी दारू विकणारे, यांस मदयसाठ्यासह आज अंबड पोलिसांनी अटक केले, सदर कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, पीएसआय सोनल फडोळ, पीएसआय संदीप पवार, पीएसआय उत्तम सोनवणे, पोलीस शिपाई सूर्यवंशी, पोलीस शिपाई नेहे, पोलीस शिपाई ढेरिंगे, पोलीस शिपाई गाढवे, पोलीस शिपाई उगले यांनी पार पाडली.

إرسال تعليق