सातपूर शहर हादरले...


 सातपूर प्रतिनिधी -  राधाकृष्ण नगर ला एकाच कुटुंबातिल तिघांनी घेतला गळफास
सातपूर 
राधाकृष्ण नगर आशापुरी निवास   बोलकर पोलीस चोकी समोर राहणारे  दीपक शिरोडे, वडील वय ५ ५ ,मोठा मुलगा प्रसादशिरोडे वय २५ राकेश शिरोडे वय २३यांनी एकाच  घरात तीन  वेगवेगवेगळ्या खोलीत फॅनच्या हुकला  दोरीने गळफास घेत रविवारी दुपारी ३ ते साडेतीन च्या दरम्यान  घरी कुणीच नसताना  आत्महत्या  केली.दीपक  शिरोडे हे  अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री   व्यवसाय  करतात.दरम्यान  पत्नी व आई या   ही   दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या,त्या घरी आल्यावर प्रकार लक्षात आला

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...