जागतिक महिला दिनानिमित्त, खळी ग्रामस्थ महिलांची विशेष ग्रामसभाचे आयोजनआयोजन




 संगमनेर तालुका प्रतिनिधी :

    (साळबा वाघमारे)-

आज दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त, खळी. ता. संगमनेर महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

 ग्रामसभेत ग्रामपंचायत कडे महिलांनी विविध मागण्यांचे प्रस्ताव दिले, तसेच दारू बंदी विषयी ठराव मंजूर करण्यात आला.



 बचत गटातील महिला C R P ताईबाई वाघमारे, सदस्य व ग्रापंचायत ग्रामसेवक सदस्य सरपंच व गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. श्री जनसेवेचे सुरेशराव नागरे . साळबा वाघमारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ आव्हाड यांनी सरकारी योजना विषयी महिलांना महिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...