नासिक मुख्य संपादक - (जनार्दन गायकवाड )
नाशिक -ॲडव्होकेट मिलिंद अशोक मोरे यांची नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व नाशिक जिल्हा अध्यक्ष मागासवर्गीय सेल दत्ता ससाणे यांच्या हस्ते,
शिवसेना कार्यालय नाशिक (शिंदे गट )या ठिकाणी आज
मागासवर्गीय नाशिक शहर सचिव पदी निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र माझा न्युजशी बोलताना पक्षाने आपल्यावर टाकलेला विश्वास, आपण शंभर टक्के सार्थ करू, आणि पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थिती चंदन सुभाष राजगिरे नाशिक शहर प्रमुख , श्रावण अशोक पवार युवा शहर प्रमुख नाशिक , एडवोकेट मिलिंद अशोक मोरे शहर सचिव नाशिक, भारत परदेशी पंचवटी विभागप्रमुख , सुमित वाघ नाशिक रोड शहर प्रमुख , केविन चांदणे नाशिक रोड महानगर प्रमुख. आकाश ढेनवाल युवा शहर प्रमुख नाशिक रोड मो, गुरमीत सिंग नाशिक रोड विभाग प्रमुख , शुभम बानाईत नाशिक रोड युवा सचिव मो, रोहित राऊत जेलरोड दशक पंचक गाव शाखाप्रमुख,ओम विशाल माळोदे शाखाप्रमुख पंचवटी गणेश वाडी मुंजोबा चौक नाशिक. रंगा महादू सोनवणे. सिन्नर शहर प्रमुख मो,, भाऊसाहेब भालेराव. उपतालुकाप्रमुख सिन्नर हिरामण वाघ त्र्यंबकेश्वर शिवाजीनगर गन प्रमुख मो, शांताराम खंडू वाघेरे त्रंबकेश्वर हरसुल गटप्रमुख. रोहित बेंडकुळे, मयूर जमघर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment