नाशिक शहरात भीषण अपघात भरधाव येणाऱ्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी*


 नाशिक प्रतिनिधी -( स्वप्निल गायकवाड )


नाशिक सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक २५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास, नाव शहाबाज काझी हा आपल्या दुचाकी वरून आपल्या घरी परतत असताना, मारुती स्विफ्ट कंपनीची वाहन क्रमांक MH14- BX- 2936 जुना नासिक गंजमाळ सिग्नल येथे, भरधाव येणाऱ्या वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला आहे. जखमी शहाबाज याच्या, डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी जखमी युवकास नाशिक जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...