⚡ ब्रेकिंग News

नासिक मध्ये खुनी सत्र सुरूच!


 नाशिकरोड प्रतिनिधी :नाशिक पुन्हा हादरले!

बोधलेनगरला युवकाची हत्या

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात शनिवारी सायंकाळी उशिरा एका युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करून हत्या करण्यात आली. तुषार  चौरे (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच एकनाथ चौरे याचा  ओळखीतील व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...