पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली


 संपादक -  जनार्दन गायकवाड

 नाशिक -

नासिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सह आयुक्त पदावर कार्यरत होते, आज नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 अंकुश शिंदे यांची राज्यगुप्त वार्ता च्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...