मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड ): त्रंबकेश्वरला भाविकांची मिनी बस पलटी, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या बस मध्ये २९ प्रवासी प्रवास करत होते. त्यात १३ प्रवाशांना गंभीर स्वरूपाचे दुखापत झालेली आहे. ब्रह्मगिरीवरून जाऊन आलेल्या प्रवाशांनी बसमध्ये बसून प्रवास सुरू केला,उतारावर खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला मात्र जखमी भाविकांची अवस्था गंभीर आहे. सर्व १३ रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

Post a Comment