मुख्य संपादक ( जनार्दन गायकवाड): नाशिक शहर - महाराष्ट्र पोलीस रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नाशिक शहरामध्ये दि.११ जानेवारी ते १७ जानेवारी२०२३ पर्यंत शहर वाहतूक युनिट ०३ शाखेच्या वतीने, शहरातील दुचाकी वाहन चालकांसाठी,( हेल्मेट वापरा.....जीव वाचवा या.) अशा प्रबोधनात्मक मथळ्याखाली,आज दिनांक १६ जानेवारी२०२३ पाथर्डी फाटा येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅली सकाळी १०:०० वाजेला पाथर्डी फाटा येथून सुरुवात होऊन, पाथर्डी गाव, गुरु गोविंद सिंग कॉलेज, तसेच इंदिरानगर पूर्ण परिसरात फिरून पुन्हा पाथर्डी फाटा येथे सांगता करण्यात आली. या संपूर्ण परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी चौका चौकात थांबून नागरिकांचे प्रबोधन केले. व वाहतूक नियम पाळण्यासाठी आवाहन देखील केले. या संपूर्ण रॅलीमध्ये सहभाग ट्राफिक युनिट ०३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे, पीएसआय लक्ष्मण भामरे, इ .एस. आय. पठाण, एस आय सातपुते,पो.ह. गवळी,पो.ह.गवारे,पो.ह. गागरे,पो.ह. सूर्यवंशी,पो. नाईक चित्ते, पोलीस शिपाई विवेक भदाणे, पोलीस शिपाई बापू महाजन, पोलीस शिपाई रेवगडे,पोलीस शिपाई मनोज परदेशी, सह मॅगमो वेल्फेअर संस्था यांच्याकडून झिरो एक्सीडेंट झोन या प्रोजेक्ट अंतर्गत प्रोजेक्ट सुपरवायझर श्रेयस गायधनी, व फिल्ड कॉर्डिनेटर आकाश गवारी, व तसेच महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यातर्फ, मनोज ढगे ,अंकित पोपटे, पंकज रास्ते, अरुण पाटील, अरविंद भडांगे व इतर महिंद्रा लॉजिस्टिक ची टीम उपस्थित होती.

Post a Comment