दीपक नानाजी लोंढे यांचा सत्कार...



 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड ):                                     नवीन नासिक - मा. दीपक नानाजी लोंढे यांची, त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान विश्वस्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल, नवीन नाशिक उत्तम नगर येथे, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराकडून, पुष्पहार, पुष्पगुच्छ, आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण मित्र परिवाराकडून संजय भामरे यांनी अभिष्टचिंतन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ही दिल्या. त्याचबरोबर कर सल्लागार संदीप पवार व अमित आहिरे यांचा वाढदिवस ही उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थिती रिपाई आठवले गट युवक महानगरप्रमुख प्रशांत दादा जाधव, अजय बागुल, संजय भामरे, देवाजी पाटील अजिंक्य दादा गीते समाधानजी ठोके सर संतोष अण्णा पवार अंकुश वराडे दीपक उबाळे दीपक सोनवणे शशी गरुड, गौरव शितोळे, गौरव केदारे , प्रकाश गुजर, प्रकाश लवाटे, दीपक सोनवणे,महेश चव्हाण, कैलास खांडगे, मुन्ना मगर, पंढरीनाथ पाटील, सुनील जगताप, सौरव घुगे,ओंकार कुलकर्णी,गणेश सोनवणे,बाला पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...