नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या, निमित्त दिनदर्शिका वाटप, आणि तिळगुळ वाटप कार्यक्रमाला आग्रहाचे निमंत्रण.- श्री तुषार सोळंके


 मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड): पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा महाराज, यांच्या कृपाशीर्वादाने, आणि उपदेशाने प्रेरित होऊन. (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ) पक्षाचे नवीन नासिक प्रभाग क्रमांक ३१ मधील इच्छुक उमेदवार, सौ. सीमा तुषार सोळुंके, श्री. तुषार सोळुंके यांच्याकडून प्रभाग ३१ सह समस्त नवीन नाशिककरांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.तसेच मकर संक्रांति निमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच, दिनांक १५/०१/२०२३ नूतन वर्ष दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. तरीही परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि , सोळुंके कुटुंबीयास शुभ आशीर्वाद द्यावे असे विनंती वजा आवाहन, पक्षाच्या वतीने तसेच तुषार सोळुंके यांच्या वतीने आवाहन व आग्रहाचे निमंत्रण.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...