राष्ट्रवादीपक्ष शहर उपाध्यक्ष उदय दादा सराफ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


 संपादकीय - जनार्दन गायकवाड 


 नाशिक- राष्ट्रवादीपक्ष शहर उपाध्यक्ष उदय दादा सराफ यांचा वाढदिवस पक्षाचे नेते तसेच मित्रांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.




 याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप आण्णा खैरे यांनी उदय दादा सराफ यांना आपल्या राहत्या घरी *जगन्नाथ बंगला* येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभाशीर्वाद दिले

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अंबादासजी खैरे, हरिभाऊ दाजी वेलजाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, डॉ.अशोक येंडे सर, भालचंद्र भुजबळ, महेश शेळके , दिनेश कमोद , युवराज पांडे . अमर बापू तांबे,संदीप आप्पा गांगुर्डे, संदीप खैरे, बंटी थोरात , पप्पू शिंदे , कुलदीप वानखेडे,सचिन आहिरे , फारुख शेख , मुन्ना जैस्वाल . आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...